कवठे येमाई,शिरूर : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या ईचकेवाडी येथील शेतकरी पोपट बळीबा इचके यांचे रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ६५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी वत्सलाबाई,संतोष व मोहन ही दोन मुले व छाया वाळुंज ही मुलगी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते केरभाऊ इचके यांचे ते चुलत चुलते होते.
कवठे येमाईशिरूर
पोपट बळीबा इचके यांचे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By SamajsheelApr 02, 2024, 15:14 pm0
486
Previous Postकवठे येमाईच्या उपसरपंच पदी एम. डी. रोकडे यांची बिनविरोध निवड
Next Postसुशिलाबाई गंगाराम रेणके यांचे यांचे वृद्धापकाळाने निधन