BREAKING NEWS
Search

तांदळीच्या सोनाबाई गदादे यांचे निधन 

550
तांदळीच्या सोनाबाई गदादे यांचे निधन 
तांदळी,शिरूर : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूरच्या पूर्व भागातील तांदळी येथील सोनाबाई नारायण गदादे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या ९२ वर्षाच्या होत्या. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी दादासाहेब नारायण गदादे यांच्या त्या आई होत तर शिरूर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र पोपटराव गदादे यांच्या,तसेच काष्टी येथील डॉ लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ गदादे बंधू यांच्या त्या चुलती  होत.  त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *