BREAKING NEWS
Search

नीरा नरसिंहपूर,पुणे : भुमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिली बावडा येथे सुतार कुटुंबियांस भेट;ह. भ.प. कै मधुकर तुकाराम सुतार यांच्या प्रथम वर्षश्राद्ध संपन्न

612
       नीरा नरसिंहपूर,पुणे : पत्रकार संदीप सुतार यांचे वडील ह. भ.प. कै मधुकर तुकाराम सुतार यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई आज बुधवार दि.२३ रोजी यांनी बावडा येथे सुतार कुटुंबीयांची भेट घेतली.
 
        यावेळी मधुकर सुतार यांचे चिरंजीव दत्तात्रय सुतार, पत्रकार संदीप सुतार, पत्रकार शौकत तांबोळी, सा. समाजशीलचे प्रतिनिधी, पत्रकार बाळासाहेब सुतार, कैलास सुतार, नामदेव बोडके,नबीलाल शेख,चक्रधर सूर्यवंशी तसेच सुतार यांच्या कुटुंबियातील सदस्य व महिला उपस्थीत होत्या.
– प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार,(सा.समाजशील,नीरा नरसिंहपूर,पुणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *