( function( wp ) { if ( ! wp ) { return; } wp.plugins.registerPlugin( 'classic-editor-plugin', { render: function() { var createElement = wp.element.createElement; var PluginMoreMenuItem = wp.editPost.PluginMoreMenuItem; var url = wp.url.addQueryArgs( document.location.href, { 'classic-editor': '', 'classic-editor__forget': '' } ); var linkText = lodash.get( window, [ 'classicEditorPluginL10n', 'linkText' ] ) || 'Switch to classic editor'; return createElement( PluginMoreMenuItem, { icon: 'editor-kitchensink', href: url, }, linkText ); }, } ); } )( window.wp ); नेवासा तालुक्यात कृषीदूतांनी दिली शेतकऱ्यांना कृषीविषयक ॲपची माहिती - समाजशील नेवासा तालुक्यात कृषीदूतांनी दिली शेतकऱ्यांना कृषीविषयक ॲपची माहिती - समाजशील
BREAKING NEWS
Search

नेवासा तालुक्यात कृषीदूतांनी दिली शेतकऱ्यांना कृषीविषयक ॲपची माहिती

130
नेवासा, अहमदनगर (समाजशील वृत्तसेवा) : घोडेगाव ता. नेवासा येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्नित असलेल्या सुलोचना बेल्हेकर समाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत कृषि महाविद्यालय, भानसहिवरे येथील ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कर्यानुभव कार्यक्रम 2023-24 (RAWE & AIA) अंतर्गत कृषिदूत आले असता शेतकऱ्यांना  शेतीविषयक ॲप  ची माहिती दिली. या कार्यक्रमाअंतर्गत कृषिदुत – गवळी विकास, गरड प्रदीप, गिरमकर ओम, खिलारी सचिन,पेहेरे सचिन यांसकडुन घोडेगाव येथे शेतकऱ्यांना शेती विषयक ॲप ची माहिती देण्यात आली ( दामिनी,प्लंटिक्स, फुले जल, ई पीक पाहणी, फसल, किसान सुविधा, पी एम किसान इत्यादी ॲप विषयी माहिती देण्यात आली) शेतकऱ्यांची होणारे पीक नुकसान व आर्थिक वाढ, उत्कृष्टव दर्जेदार शेती हे उद्देश लक्षात ठेवत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच तसेच विद्यमान सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोज माने व कार्यक्रम समन्वयक प्रा.गवळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *