BREAKING NEWS
Search

पोपट बळीबा इचके यांचे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

485
कवठे येमाई,शिरूर : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या ईचकेवाडी येथील शेतकरी पोपट बळीबा इचके यांचे रात्री हृदयविकाराच्या तीव्र  झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ६५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी वत्सलाबाई,संतोष व मोहन ही दोन मुले व छाया वाळुंज ही मुलगी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते केरभाऊ इचके यांचे ते चुलत चुलते होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *