BREAKING NEWS
Search

मुरबाड कल्याण महामार्गावर पोटगाव जवळ अपघात – एक  ठार  

1030

 मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्गावर पोटगाव जवळ दोन वाहनाच्या झालेल्या अपघातात दिपक बाबाराम आरुडे मृत्युमुखी पडला. मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचारांती त्याला मृत घोषित करण्यात आले.
मुरबाड हुन कल्याण कडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडी क्र. एम एच 49 बीबी 9741  असताना एका अज्ञात वाहनांची धडक बसल्याने या स्कॉर्पिओ तील दिपक  बाबाराम आरुडे हा ठार झाला तर या अपघातात चार जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *