( function( wp ) { if ( ! wp ) { return; } wp.plugins.registerPlugin( 'classic-editor-plugin', { render: function() { var createElement = wp.element.createElement; var PluginMoreMenuItem = wp.editPost.PluginMoreMenuItem; var url = wp.url.addQueryArgs( document.location.href, { 'classic-editor': '', 'classic-editor__forget': '' } ); var linkText = lodash.get( window, [ 'classicEditorPluginL10n', 'linkText' ] ) || 'Switch to classic editor'; return createElement( PluginMoreMenuItem, { icon: 'editor-kitchensink', href: url, }, linkText ); }, } ); } )( window.wp ); सेलू,परभणी : सेलू येथील तौफीक खलील अहेमद सिद्दीकी यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या युवा शहर उपाध्यक्षपदी निवड - समाजशील सेलू,परभणी : सेलू येथील तौफीक खलील अहेमद सिद्दीकी यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या युवा शहर उपाध्यक्षपदी निवड - समाजशील
BREAKING NEWS
Search

सेलू,परभणी : सेलू येथील तौफीक खलील अहेमद सिद्दीकी यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या युवा शहर उपाध्यक्षपदी निवड

599
           सेलू,परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलू येथील राष्ट्रवादी कांग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते तौफीक खलील अहेमद सिद्दीकी यांची राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या युवा शहर उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. सदर निवड सेलू जिंतूर विधान सभेचे आमदार विजय भांबळे यांच्या आदेशा नुसार राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे सेलू तालुका अध्यक्ष अजय डासाङ्कर यांनी केली आहे. राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते यांच्या हस्ते सिद्दीकी यांना नियुक्ती पत्र नुकतेच देण्यात आले. तौफीक सिद्दीकी यांची सेलू शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या  उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दलआमदार विजय भांबळे,अशोक काकड़े,विनायक पावड़े, राजेन्द्र लहाने, माउली ताठे, सुधाकर रोकड़े, अजय डासाङ्कर, परवेज़ सौदागर, भारत इंद्रोके, सचिन शिंदे, गौस लाला, पप्पू शिंदे, नगरसेवक अज़ीम कादरी आदिनी अभनंदन केले आहे.
– प्रतिनिधी,रामेश्वर सुरवसे,(सा.समाजशील,सेलू)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *