Search

सुबोध टिळक याची विद्यापीठ बॅडमिंटन संघासाठी निवड

389
वाडा(-प्रतिनिधी, संजय लांडगे) : श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालयातील सुबोध मिलींद टिळक याची परभणी येथे सुरु असलेल्या पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात निवड झाली आहे. विभाग व आंतरविभागीय स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकाविले होते. या जोरावर त्याची विद्यापीठ संघात निवड झाली. आहे. त्याच्या या निवडीचे क्रीडा क्षेत्रातून स्वागत होत आहे.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *