शिरूर (देवकीनंदन शेटे, संपादक) : माहित अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या शिरूर तालुका संपर्क प्रमुख पदी तेजस पडवळ यांची निवड करण्यात आली. केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ चा वापर करून प्रशासन पारदर्शक, कार्यशील व भ्रष्टाचार मुक्त व्हावे या उद्दात हेतूने माहिती अधिकाराचा वापर करण्यात येतो. याच तत्वावर स्वराज बहुउद्देशीय संस्था संचलित ‘माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ’ काम करत आहे. शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सामाजिक कार्यकर्ते युवक तेजस पडवळ यांचे समाजातील कार्य पाहता त्यांची निवड करण्यात आली. परिसरातील नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Home महाराष्ट्र पुणे माहित अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या शिरूर तालुका संपर्क प्रमुख पदी तेजस पडवळ यांची निवड
पुणेशिरूर
माहित अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या शिरूर तालुका संपर्क प्रमुख पदी तेजस पडवळ यांची निवड
By SamajsheelJul 02, 2020, 22:11 pm0
1105
Previous Postडॉक्टर डे व आषाढी एकादशी निमित्ताने शिरूर मधील डॉक्टरांचा तुळशीचे रोप व कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन सन्मान
Next PostNUJM शिरुर तालुका अध्यक्षपदी सचिन धुमाळ, तर सचिव पदी देवकीनंदन शेटे यांची निवड