पुणे
पुणेकरांसाठी काहीशी सकारात्मक बाब ; पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
By SamajsheelOct 22, 2020, 11:43 am
315
पुणे : (प्रतिनिधी,सचिन दांगडे) – शहरामध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर पुण्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार झाला आणि पुणे कोरोना हॉटस्पॉट बनले. एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्यात तर कोरोना रुग्णांचा उच्चांकी आकडा पुण्यात नोंदवला गेला. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हे प्रमाण काहीसे कमी झाले. आता मात्र, पुणे शहरासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट होत आहे.
दिवस |
नवीन रुग्णांची संख्या |
मृत्यूंची संख्या |
३ ऑक्टोबर |
१० हजार ५५ |
३८ |
४ ऑक्टोबर |
९९३ |
३८ |
५ ऑक्टोबर |
३९१ |
३२ |
६ ऑक्टोबर |
६४३ |
३० |
७ ऑक्टोबर |
९६९ |
२२ |
८ ऑक्टोबर |
७९८ |
३२ |
९ ऑक्टोबर |
६९७ |
२१ |
१० ऑक्टोबर |
७०३ |
२३ |
११ ऑक्टोबर |
६३० |
२२ |
१२ ऑक्टोबर |
३५२ |
२२ |
१३ ऑक्टोबर |
४८६ |
१४ |
१४ ऑक्टोबर |
५२८ |
२७ |
१५ ऑक्टोबर |
५४९ |
२८ |
१६ ऑक्टोबर |
४८९ |
२१ |
१७ ऑक्टोबर |
४१८ |
२३ |
१८ ऑक्टोबर |
३६६ |
१९ |
१९ ऑक्टोबर |
२१४ |
१८ |