BREAKING NEWS
Search

राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने भाजपा सरकारचा ओपन थेटर चौकात निषेध

431
पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : गॅस दरवाढीचे संतप्त पडसाद देशभर उमटत आहेत. वाढत्या महागाई विरोधात व केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या विरोधात अकोला शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमदार अमोल मिटकरी तसेहच कार्यकर्ते, तृतीयपंथीचा सहभागासह भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महिला कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला.  यावेळी तृतीयपंथी यांनी नाचत गाणे म्हणत भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला.यावेळी केंद्र सरकारने केलेली दरवाढ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.  विजय भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात आमदार अमोल मिटकरी ,श्याम बाबू अवस्थी, प्रा.विश्वनाथ कांमले, महानगर अध्यक्ष विजय देशमुख, यूसुफ अली, मोहम्मद रफीक सिद्दीकी, ऊषाताई विरक, मनोज गायकवाड,अजय रामटेके, अफसर कुरेशी ,नितिन झापर्डे, अब्दुल रहीम पेंटर, दिलीप देशमुख, सुसमाताई निचल, संतोष डाबेराव, याकूब पहेलवान, फजलु पहेलवान, मंदाताई देशमुख, देवानंद ताले, बुढन गाडेकर अजय मते, अब्दुल अनिस, भारती निम संदीप तायडे, रिजवाना अजीज, पापाचंद्र पवार, सलीम गन्नेवाला, मोहम्मद सालार, रवि गीते, मोहम्मद फिरोज शुभम ढोले, रोहित देशमुख, योगेश हुमने शुभम पिठलोड, शौकत अली शौकत, सिकंदर खान अज्जू कप्तान, मुन्ना पहलवान, राजू नींदाने, प्रमोद बंछोड़, मोहम्मद मोहसिन, राजेश अन्ना, अनिल मालगे, शालिनीताई येऊतकर, अख्तर बेगम,अक्षय जटाले, ज्योति मांगे, मेघा पाचपोर, प्रीति सिरभातें, छाया वानखड़े, लक्ष्मी बो



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *