Search

गणपतराव काळकुटे यांची वारकरी संत विचार महापरिषदेच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड

121

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :  कासारी गावचे माजी सरपंच, शिवव्याखाते गणपतराव काळकुटे यांची वारकरी संत विचार महापरिषदेच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड झाली. जगदगुरु तुकोबारायाचे ११वे वंशज ह.भ.प.प्रशांत महाराज मोरे याच्या अध्यक्ष तेखाली काळकुटे यांना निवडीचे पञ दिले. त्यांचे शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, क्षेञात त्याचे योगदान मोठे आहे.समाजसेवेची आवड, शिव विचाराचा वारसा चालवणारे शिवदुर्ग प्रवाशी अशी त्यांची  ओळख आहे .त्यांच्या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *