BREAKING NEWS
Search

ताराबाई लक्ष्मण शहाणे (वय ७०) यांचे वृध्दपकाळाने निधन

357
शिक्रापूर, ता.शिरूर :  निर्वी, ता. शिरुर येथील ताराबाई लक्ष्मण शहाणे (वय ७०) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले .त्याच्या पाठिमागे पती एक मुलगा दोन मुली. सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिक्रापूर येथील जेष्ट पञकार नंदकुमार शहाणे, यांच्या चुलती व कोतवाल संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विश्वनाथ शहाणे, यांच्या त्या पत्नी होत.
– प्रतिनिधी,  राजाराम गायकवाड, (समाजशील न्युज, शिक्रापूर,ता.शिरूर )



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *