( function( wp ) { if ( ! wp ) { return; } wp.plugins.registerPlugin( 'classic-editor-plugin', { render: function() { var createElement = wp.element.createElement; var PluginMoreMenuItem = wp.editPost.PluginMoreMenuItem; var url = wp.url.addQueryArgs( document.location.href, { 'classic-editor': '', 'classic-editor__forget': '' } ); var linkText = lodash.get( window, [ 'classicEditorPluginL10n', 'linkText' ] ) || 'Switch to classic editor'; return createElement( PluginMoreMenuItem, { icon: 'editor-kitchensink', href: url, }, linkText ); }, } ); } )( window.wp ); मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील अनेक जेष्ठ नागरिकांची उपेक्षाच, कुठल्याही सुविधा नसल्याने आज जेष्ठ नागरिक दिनीच विविध मागण्या करण्याची जेष्ठांवर वेळ - समाजशील मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील अनेक जेष्ठ नागरिकांची उपेक्षाच, कुठल्याही सुविधा नसल्याने आज जेष्ठ नागरिक दिनीच विविध मागण्या करण्याची जेष्ठांवर वेळ - समाजशील
BREAKING NEWS
Search

मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील अनेक जेष्ठ नागरिकांची उपेक्षाच, कुठल्याही सुविधा नसल्याने आज जेष्ठ नागरिक दिनीच विविध मागण्या करण्याची जेष्ठांवर वेळ

545
             मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने जिल्हापरिषद विश्रामगृह गृहातील विर हुतात्मा हिराजी गोमाजी सभागृहात काल दि. १ ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.
           यावेळी  मुरबाड दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश रेडकर,अँड.संतोष पोतदार, तहसिलदार सचिन चौधर, नगराध्यक्ष शितल तोंडलीकर,पोलीस निरीक्षक अजय वसावे,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष साबळे, पांलाडे सर यांच्या सह अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अन्याय – अत्याचार विरोधी कायद्याची माहीती देण्यात आली.
              मात्र यावेळी नागरिकांच्या वतीने काही समस्या मांडण्यात आल्या.  या समस्या मधुन आतापर्यत जेष्ठ नागरिकांची उपेक्षाच होत असल्याचे समोर आले आहे. मुरबाड शहरात जेष्ठ नागरिकांसाठी कुठल्याही सुविधा नसुन या मुळे जेष्ठ नागरिकाना दिवस कसा घालवायचा हा प्रश्न पडतो. नगरपंचायतीच्या स्थापने पासुन जेष्ठ नागरिकाना निदान एक नाना नानी पार्क असावा,जेष्ठ नागरिकाना फिरण्यासाठी जागा असावी, मात्र या मागण्या करुन ही मागण्या पुर्ण न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुरबाड शहरात काही वर्षा पुर्वी जेष्ठ नागरिकासांठी मुरबाड बस स्थानका समोर राखीव भुखंड ठेवल्याचे जाहीर केले होते.त्या जागेवर असलेले अतिक्रमण शिवसेनेचे कार्यकर्ते लक्ष्मण बोस्टे यांच्या आक्रमक भुमिके मुळे संघर्षातुन पाडण्यात आले. मात्र या जागेवर पुन्हा खाजगी काळ्यापिवळी गाडीचे स्थानक म्हणुन अतिक्रमण झाले. या मुळे जेष्ठ नागरिकांसाठी राखीव भूखंड  कुठेही नसल्याने आणखी किती काळ जेष्ठ नागरिक वणवण भटकतील या कडे सर्व नागरिकाचे लक्ष लागले आहे  जेष्ठ नागरिकासाठी  बँक, सरकारी कार्यालये, बस प्रवास,यामध्ये नागरिकानी सहकार्य करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)   



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *