चेतनसिंह पवार यांची काॅंग्रेसच्या पर्यावरणविभाग प्रदेश सरचिटणीसपदी फेरनिवड

460

मुरबाड, जि.ठाणे (-प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) : गांधी भवन, मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी पर्यावरण विभागचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महासचिव अशोक  मंगल, साहेबअली शेख, वर्षा शिखरे, उमेश काळे आदी राज्यपदाधिकारी यांच्या उपस्थितीत मागील बैठकीत दिलेल्या एका वर्षाच्या कार्यअहवालानुसार चेतन पवार यांची प्रदेश सरचिटणीसपदी फेरनियुक्ती करण्यात आली. मागील वर्षांमध्ये हजारो वृक्षारोपण करण्याचे तसेच पाणीटंचाई ग्रस्त गावातील प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणुन देवून स्वछतेचा व पीण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला यामुळे त्यांची फेरनिवड करत असल्याचे यावेळी अशोकराव मोरे यांनी सांगितले. मागील वर्षी जे काही पर्यावरण संबंधाचे कार्यक्रम व पाणी टंचाईमुळे भेडसावणाऱ्या समस्या प्रशासनासमोर मांडण्यात यश आले




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *