शिक्रापूर,पुणे : जेष्ठ नागरिकांनी आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक – पोलिस निरिक्षक सदाशिव शेलार

525

            शिक्रापूर,पुणे : रोटरी क्लब व स्पंदन वैद्यकीय समाजिक संस्था यांच्या सयुक्त विद्यमाने जेष्ठ  नागरिकांसाठी आरोग्य शिबीर पार पडले .यामध्ये १२५ जणानी तपासणी करुन घेतली. यामध्ये बी .पी., इ सी जी,रक्तदाब हिमोग्लोबिन,आदीच्या तपासण्या करण्यात आल्या.कार्यक्रमाचे सुञसंचालन रोटरीचे माजी अध्यक्ष मच्छीद्र गायकवाड यांनी केले. ग्रामविकास आधिकारी श्रीकांत ढमढेरे, डाँ  वैद्यनाथ काशिद,रोटरीचे अध्यक्ष डाँ राम पोटे,स्पंदन चे अध्यक्ष बापूसाहेब इंगळे,जेष्ठ नागरिक संघाचे विठ्ठल सासवडे ,पतंजली योग समितीचे अंकुश घारे, हेमंत दातखिळे, सोमनाथ दिवटे बळीराम कड,परिसरातील सर्व डाँवटर  उपस्थित होते.यासाठी सिप्ला आणी अनकार्ड या औषध कंपन्यानी स हकार्य केले .यावेळी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यानी स्वतः देखील तपासणी करुन घेतली.

– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *