दोंडाईचा,धुळे : येथील रेल्वे स्थानकात चैन्नई – जोधपुर एक्सप्रेस मध्ये बॉमची अफवा,प्रशासनाची वेळीच दखल, बॉम शोध पथकास पाचारण, रेल्वेत काहीच संशहित आढळुन आले नाही.प्रवाशी मात्र भयभीत,आज सायंकाळची घटना

2551
          दोंडाईचा,धुळे :  दोंडाईचा येथील रेल्वे स्थानकात चैन्नई – जोधपुर एक्सप्रेस मध्ये बॉम असल्याची च अफवा पसरल्याने ही गाडी दोंडाईचा रेल्वे स्थानकात थांबवून तिची स्वणपथकासह बॉमबशोधक पथकानेही तपासणी केली पण या गाडीत काही संशयित आढळुन  न आल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. तर प्रशासनाने देखील या घटनेची त्वरेने दखल घेत बॉम्ब शोध पथकास पाचारण केले रेल्वेत काहीच संशहित आढळुन आले नाही.प्रवाशी मात्र भयभीत झाल्याचे पाहावयास मिळत होते. आज सायंकाळी दोंडाईचा रेल्वे स्थानकात घडलेल्या या अफवेने  एकच खळबळ उडाली होती.
– प्रतिनिधी,समाधान ठाकरे,(सा.समाजशील,दोंडाईचा)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *