ह.भ.प. ज्ञानोबा सासवडे याचे दुःखद निधन

343

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथील वारकरी संप्रदायतील ह.भ.प.ज्ञानोबा राजाबा सासवडे (वय ८५) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठिमागे पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिक्रापूर तळेगाव जि.प.गटाच्या माजी सदस्या रोहिणी सासवडे यांचे ते सासरे, तर कृषी उपन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे, उद्योजक उतम सासवडे, मंगेश सासवडे यांचे ते वडिल होत




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *