माजी सैनिक सुभेदार संजय लिंबाजी मिडगुले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

440

सणसवाडी, ता.शिरूर (-प्रतिनिधी, झानेश्वर मिडगुले) : शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी येथील माजी सैनिक सुभेदार संजय लिंबाजी मिडगुले (वय ५० वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांनी जम्मु-काश्मीर, आसाम आदी आतंकवादी भागात २५ वर्षे देशसेवा केली. निवृती नंतर त्यांनी काळेवाडी पुणे येथे शांतीनिकेतन अकादमी सुरु केली होती व गावी ती मोठ्या प्रमाणात सुरु करण्याचा मानस होता. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगी – मुलगा, पुतणे असा परिवार आहे. जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले यांचे ते कनिष्ठ बंधू होत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *