शिक्रापूरमध्ये २५० जणाचे मोफत लसीकरण

238

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : जॉन डियर व शिक्रापूर ग्रामपंचायत यांच्या सयुक्त विद्यमाने कोयाळी पुनर्वसन गावठाणमध्ये कोव्हीशिल्ड लस देण्यात आल्या. शिबीराचे उद्घाटन गावचे विद्यमान सरपंच रमेश गडदे,उपसरपंच रमेश थोरात, माजी उपसरपंच शुभाष खैरे, ऊत्तम गायकवाड, कृष्णा सासवडे, नाना गिलबिले, पश्चिम महाराष्ट्र संघटक सोमनाथ भुजबळ, वार्ड सदस्या पुजा भुजबळ, ञिनयन कळमकर, कोयाळी शाळेचे मुख्यध्यापक रांजेद्र विधाटे, डॉ.अश्विनी वासनिक, वाबळे, लंघे, खेडकर व सर्व स्टाफ उपस्थित होता.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *