सुशिलाबाई गंगाराम रेणके यांचे यांचे वृद्धापकाळाने निधन 

295
कवठे येमाई,शिरूर : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावातील जेष्ठ तमाशा फड मालक व एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले उत्कृष्ट ढोलकी पटू कै गंगारामबुवा (रेणके) कवठेकर यांच्या पत्नी सुशिलाबाई गंगाराम रेणके यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या ८२ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा,सून,नातू अनिकेत,नातवंडे असा परिवार आहे.अशोक,दिलीप रेणके यांच्या त्या काकू (चुलती) होत्या. तर युवा सामाजिक कार्यकर्ते सनी (विशाल) रेणके यांच्या त्या चुलत आजी होत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *