Category: पुणे

अण्णापूर,पुणे : देणाऱ्या हातांचा सन्मान, थोरात शिक्षक दांपत्याच्या पुढाकाराने प्राथमिक शाळेसाठी सीपीयु भेट,विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान

 मलठण,ता.शिरुर :  येथील प्राथमिक शाळेसाठी सी.पी.यु. मिळवुन...

तळेगाव ढमढेरे,पुणे : तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याची डागडुजी सुरू,परिसरातील युवकांचा मात्र पक्क्या डांबरी रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

            तळेगाव ढमढेरे,पुणे : तळेगाव ढमढेरे- न्हावरे या अतिशय...

शिरूर,पुणे : स्वच्छ भारत,स्वच्छ महाराष्ट्र अभियानात नागरिकांचा सहभाग महत्वाचा – वैशाली वाखारे,नगराध्यक्षा शिरुर

           शिरूर,पुणे : स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ  महाराष्ट्र...

शिरूर,पुणे : शिरुर परिसरात प्रसिध्द असणाऱ्या व नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या हलवाई चौकाचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दीच गर्दी,मंडळाच्या धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने मंडळाचा गौरव

        शिरूर,पुणे : शिरुर शहरातील प्रसिध्द असणाऱ्या हलवाई चौक गणेश...

वढू बुद्रुक,पुणे : राणोबावाडी अंगणवाडीमध्ये सेविका व मदतनीस यांच्याकडून सकस पोषण आहार महिना चळवळ सुरू

        वढू बुद्रुक,पुणे : शिरूर तालुक्यातील एकात्मिक बाल विकास...

पुणे : परवडणारी घरे देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील – दिनेश रोकडे, राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे ‘पंतप्रधान आवास योजने’वर कार्यक्रम

         पुणे : “केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्वांसाठी परवडणारी...

तळेगाव ढमढेरे,पुणे : विजवितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे टाकळी भीमा येथील होमाचीवाडीकर ४ दिवसांपासून अंधारात,महावितरणचे मात्र दुर्लक्षच होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

          तळेगाव ढमढेरे,पुणे : शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा गावातील...

तळेगाव ढमढेरे,पुणे : तळेगाव ढमढेरे येथील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल केल्यानंतर ग्रामस्थ व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे उपोषण मागे

           तळेगाव ढमढेरे,पुणे :  येथील शासकीय गायरान जागेत अतिक्रमण...

अण्णापूर,पुणे : शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी ग्रामस्थांना मिळणार शुद्ध पाणी, कमिन्स इंडिया व ग्रामपंचायतीने उभारलेल्या आर.ओ.प्लान्टचे झाले उद्घाटन

           अण्णापूर,पुणे : निमगाव भोगी (ता.शिरुर ) येथील ग्रामस्थांना...

पुणे : सततच्या अपघातांमुळे चांदणी चौक ठरतोय मृत्यूचा सापळा, प्रशासनाला जाग कधी येणार – सुधीर धावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरुड विभाग अध्यक्ष यांचा सवाल

         पुणे :  पुण्याच्या चांदणी चौकात सतत अपघात होत...