Category: महाराष्ट्र

मुरबाड,ठाणे : श्रीगणेशाला शैक्षणिक साहित्याचा प्रसाद अर्पण करण्याचे आवाहन ठरले मुरबाड मध्ये कौतुकाचा विषय,गणपती पुढे ठेवली शैक्षणिक दानपेटी

        मुरबाड,ठाणे : घरगुती गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना...

शिरूर,पुणे : शिरुर परिसरात प्रसिध्द असणाऱ्या व नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या हलवाई चौकाचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दीच गर्दी,मंडळाच्या धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने मंडळाचा गौरव

        शिरूर,पुणे : शिरुर शहरातील प्रसिध्द असणाऱ्या हलवाई चौक गणेश...

वढू बुद्रुक,पुणे : राणोबावाडी अंगणवाडीमध्ये सेविका व मदतनीस यांच्याकडून सकस पोषण आहार महिना चळवळ सुरू

        वढू बुद्रुक,पुणे : शिरूर तालुक्यातील एकात्मिक बाल विकास...

पुणे : परवडणारी घरे देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील – दिनेश रोकडे, राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त ‘एसीईडी’तर्फे ‘पंतप्रधान आवास योजने’वर कार्यक्रम

         पुणे : “केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्वांसाठी परवडणारी...

तळेगाव ढमढेरे,पुणे : विजवितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे टाकळी भीमा येथील होमाचीवाडीकर ४ दिवसांपासून अंधारात,महावितरणचे मात्र दुर्लक्षच होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

          तळेगाव ढमढेरे,पुणे : शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा गावातील...

तळेगाव ढमढेरे,पुणे : तळेगाव ढमढेरे येथील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल केल्यानंतर ग्रामस्थ व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे उपोषण मागे

           तळेगाव ढमढेरे,पुणे :  येथील शासकीय गायरान जागेत अतिक्रमण...

अण्णापूर,पुणे : शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी ग्रामस्थांना मिळणार शुद्ध पाणी, कमिन्स इंडिया व ग्रामपंचायतीने उभारलेल्या आर.ओ.प्लान्टचे झाले उद्घाटन

           अण्णापूर,पुणे : निमगाव भोगी (ता.शिरुर ) येथील ग्रामस्थांना...

पुणे : सततच्या अपघातांमुळे चांदणी चौक ठरतोय मृत्यूचा सापळा, प्रशासनाला जाग कधी येणार – सुधीर धावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरुड विभाग अध्यक्ष यांचा सवाल

         पुणे :  पुण्याच्या चांदणी चौकात सतत अपघात होत...

मंगरूळपीर,वाशीम : मंगरुळपीर येथे मोफत रोगनिदान आणी रक्तदान शिबिर संपन्न

         मंगरूळपीर,वाशीम : वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर...

पुणे : स्वतःतील ‘हिरा’ ओळखण्यासाठी ‘कम्फर्ट झोन’ सोडा – सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, महाराष्ट्र अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कॉम्पिटेटिव्ह प्लेअर ऍप’चे उद्घाटन

            पुणे : अभ्यासातील सातत्य आणि चांगली संगत  या गोष्टी आपण...