पत्रकार शिवाजी बलभिम पवार यांच्या मातोश्री पार्वती बलभिम पवार यांचे दु:खद् निधन

445

इंदापूर येथील सुरेश बलभिम पवार व पत्रकार शिवाजी बलभिम पवार यांच्या मातोश्री पार्वती बलभिम पवार यांचे बुधवार दि ८ रोजी १ वा. १० मि. ह्रदय विकाराच्या झटक्याने दु:खद् निधन झाले. त्या सामाजिक कार्येकर्ते कै.बलभिम पवार यांच्या पत्नी होत्या, तसेच मुलगा पी. डी. सी. सी.बँकेचे मा. मॅनेजर सुरेश पवार साहेब व दै.जनप्रवासचे पत्रकार शिवाजी (आप्पा) पवार तसेच कै.अशोक पवार व कै. रमेश पवार यांच्या त्या मातेश्री होत. तसेच पार्वती पवार यांचे ही समाज्याच्या व पवार कुठुंबाच्या द्रृष्टीणे मोलाचे असे योगदान होते. त्या ही स्वा:ता सामाजिक कार्यकरत्या होत्या. त्यामुळे त्यांच्या जाण्याने समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झाल्याचे अनेकानी आपल्या भावणा व्यक्त केल्या. त्यांच्या पश्चात त्यांची हयात दोन मुले सुरेश पवार व पत्रकार शिवाजी (आप्पा)पवार मुलगी चंद्रकला सुर्यवंशी,चार सुना  दहा नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्याच्या जाण्याने पवार कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *