शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर (चाकणरोड) येथील पाडुंरंग सोपानराव चव्हाण (गुरुजी) वय ७५ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यापाठीमागे पत्नी दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिक्रापूर गावचे माजी सरपंच मंगल केवटे यांचे ते वडिल तर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय केवटे यांचे ते सासरे होत. चव्हाण गुरुजी यांनी शिरुर तालुक्यात विविध ठिकाणी अध्यापनाचे काम केले.
पुणेमहाराष्ट्रशिक्रापूरशिरूर
शिक्रापूर येथील पाडुंरग चव्हाण (गुरुजी) यांचे निधन
By SamajsheelOct 17, 2020, 20:25 pm0
364
Previous Postचक्रीवादळामुळे शाळेच्या इमारतीचे नुकसान ; विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत युवक वर्ग
Next Postबारवी प्रकल्पग्रस्त तरुणांचा नोकरीत समावेश ; वीस वर्षांच्या संघर्षाला यश