पारगाव शिंगवे येथील सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ कान्हू  ढोबळे यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी निधन 

450

शिक्रापूर,शिरूर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ कान्हू  ढोबळे यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी या ह्दयविकाराने बुधवार दि.९ रोजी सायंकाळी पाच वाजता निधन झाले.त्यांच्या पाठिमागे चार मुले ,नातंवडे असा परिवार आहे. आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे मा.उपाध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांचे ते आजोबा होत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *