बापुसाहेब मथुजी गायकवाड यांचे निधन

262

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर (मलठण फाटा) येथील जुन्या पिढीचे बापुसाहेब मथुजी गायकवाड (वय ७८) यांचे राहत्या घरी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा काळुराम, शुभाष, नितीन अशी तीन मुले, सुना, एक बहिण, नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. शिरुर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष विशाल गायकवाड  यांचे ते आजोबा व शिक्रापूचे पञकार राजाराम गायकवाड यांचे ते चुलते होत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *