पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर ; ८७ जागा महिलांसाठी जागा आरक्षित

311

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिकांना प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाअंतर्गत पुणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिकेतील ५८ प्रभागातील १७३ जागांसाठी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. आजच्या आरक्षण सोडतीमुळे निवडणुकीचे गणित बदलले असून राखीव म्हणून जाहीर झालेल्या वॉर्डमधून निवडणूक लढवण्यास उत्सुक असणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आता दुसरा मार्ग शोधावा लागणार आहे.

अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग – प्रभाग ९ यरवडा, प्रभाग ३- लोहगाव विमाननगर, प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर , प्रभाग ४७-कोंढवा बुद्रुक , प्रभाग ४९- मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग ४६- महम्मदवाडी उरळी देवाची , प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड , प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी, प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा , प्रभाग ४८ – अप्पर इंदिरानगर, प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी, प्रभाग-४ खराडी वाघालीअनुसूचित खुला –

प्रभाग ८ – अ, प्रभाग – ७ अ, प्रभाग- ५० अ, प्रभाग – ३७ अ, प्रभाग २७ अ, प्रभाग – २२ अ, प्रभाग – १ अ, प्रभाग – १९ अ, प्रभग – १२ अ, प्रभाग ११ अ

अनुसूचित जमाती

प्रभाग १ क्र. १ ब महिला

प्रभाग १५ अ – एसटी खुला

महिला आरक्षित अ व ब जागा

प्रभाग – २ अ, ३ ब, ४ ब, ५ अ, ६ अ, ७ ब, ८ ब, ९ ब, १० ब, ११ ब, १२ ब, १४ ब, १५ अ , १६ अ, १७ अ, १८ अ, १९ ब, २० ब, २१ ब, २२ ब, २३ अ, २४ अ, २५ अ, २६ ब, २७ ब, २८ अ, २९ अ, ३० अ, ३१ अ, ३२ अ, ३३ अ, ३४ अ, ३५ अ, ३६ अ, ३७ ब, ३८ ब, ३९ ब, ४० अ, ४१ अ, ४२ ब, ४३ अ, ४४ अ, ४५ अ, ४६ ब, ४७ ब, ४८ ब, ४९ अ, ५० ब , ५२ अ, ५२ अ, ५३ अ, ५४ अ, ५५ अ, ५६ अ, ५७ अ, ५८ अ, २९ ब, ४९ ब, ३६ ब, ४३ ब, २५ ब, २३ ब, ५७ ब, ५५ ब, १७ ब, ३२ ब, २ ब, ३५ ब, ५६ ब, ४० ब, ५३ ब, २४ ब, ५२ ब.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *