मेजर भास्कर काशिनाथ दांगडे यांचे निधन

106


-प्रतिनिधी,सचिन दांगडे :  मेजर माजी सैनिक भास्कर काशिनाथ दांगडे यांचे दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते ६२ वर्षांचे होते. अल्पशा आजाराने बाधित झाल्याने त्यांना नगर येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्यामध्ये २० वर्षे त्यांनी सेवा दिली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन सूना व चार नातवंडे असा परिवार आहे. सोमवार, दि. 19 ऑगस्ट रोजी दशक्रिया विधी वाळकी अमरधाम येथे करण्यात येणार आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *