लक्ष्मीबाई गणपत भाकरे यांचे १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

299
भाकरेवाडी,शिरूर (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी नजीकच्या:भाकरेवाडी  (माळवाडी) येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई गणपत भाकरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या १०५ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात ३ मुले, २ मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. ह. भ. प. रामचंद्र महाराज भाकरे यांच्या त्या मातोश्री होत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *