शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : राहु (ता दौंड) येथील जुन्या पिढीतील रेवुबाई दताञय शिंदे (वय ७८) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पती, सहा मुली, दोन मुले असा मोठा पारिवार आहे. मलठण फाटा शिक्षक काँलनी येथील रायबा शिंदे यांच्या त्या आई होत.
पुणेमहाराष्ट्रशिक्रापूरशिरूर
रेवुबाई दताञय शिंदे यांचे निधन
By SamajsheelNov 08, 2023, 17:22 pm0
102
Previous Postशिक्रापूर येथील पत्रकारांना स्वखर्चाने विमा देणार - सरपंच रमेश गडदे
Next Postप्रा.संतोष येवले यांचा 'आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार' देऊन गौरव