दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिक्रापूर येथे साजरी

161

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर (मलठण फाटा ) मातोश्री मेडिकल शेजारी दिंवगत बाळासाहेब ठाकरे यांची जंयती साजरी करण्यात आली. या निमित्ताने ठाकरे साहेबांच्या आठवणीना उजाळा देण्यात आला. शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी प्रतिमा पुजन करुन पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे आयोजन पारनेर तालुक्याचे सुपुत्र व सध्या शिक्रापूरचे रहिवासी अमोल रासकर यांनी केले. यावेळी सोसायटीचे तज्ञ संचालक शिरिष गायकवाड. शिवसेनेचे कार्यकर्ते हजारे, विकास नर्के, नाना गिलबिले, गणेश राऊत, मधुकर भुजबळ, विशाल गायकवाड, सचिन गायकवाड व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *