Search

सोपान किसनराव खरपुडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

178

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथे  चासकमान कालवा उपविभागातील सोपान किसनराव खरपुडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृती नंतरचे जीवन आरोग्य दायी जावो असे चासकमान विभागाचे उपविभागीय आधिकारी अतुल गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. शिक्रापूर उपविभागीय कार्यालय क्र. ४ चे कर्मचारी सोपान किसनराव खरपुडे यांची सेवानिवृती कार्यक्रमानिमित्ताने बोलत होते. खरपुडे यांनी या विभागात ४४ वर्ष एकाच ठिकाणी सेवा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी एस पी बिरासदार अंभग, भाजपचे सरचिटणीस पंढरीनाथ गायकवाड, नाट्य परिषदेचे सदस्य पञकार राजाराम गायकवाड, तसेच चासकमान कालवा उपविभाग सर्व कर्मचारी सेवक वृंद बहुसंख्यने उपस्थित होते. स्टाफ तर्फे खरपुडे यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला.  त्यांचे  नातेवाईक, मिञपरिवार उपस्थित होता. यावेळी अनेकानी आपआपल्या भावना  व्यक्त करुन दिर्घ आयुष्य लाभो सदिच्छा व्यक्त केल्या. 
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *