कवठे येमाई,पुणे : भिमाशंकर सहकारी साखर कारखानाच्या १९ वा बॉयलर अग्नि प्रदीपन व गव्हाण पूजन समारंभ संपन्न, पंचक्रोशीतील अनेक संत, महंत वारकरी,महाराज,पदाधिकारी यांची उपस्थिती

682
       कवठे येमाई,पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा  १९ वा बॉयलर अग्नि प्रदीपन व गव्हाण पूजन समारंभ आज सकाळी कारखाना स्थळावर संपन्न झाला. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष तथा  महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलिप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी पुणेजिल्ह्यांसह शिरूर,आंबेगाव,जुन्नर राजगुरूनगर व पंचक्रोशीतील अनेक संत, महंत वारकरी,महाराज, पदाधिकारी, पत्रकार व मान्यवर या वेळी प्रमुख उपस्थितीत होते.
– प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक,(सा. समाजशील,कवठे येमाई)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *