कवठे येमाई,शिरूर : बाबुराव तुकाराम गायकवाड यांचे वृद्धापकाळाने निधन

788
कवठे येमाई,शिरूर :  शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील बाबुराव तुकाराम गायकवाड यांचे आज रवीवार दि. १७ ला सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षांचे होते. कवठे येमाईच्या माजी उपसरपंच दीपाली गायकवाड यांचे ते चुलत सासरे तर उद्योजक रविंद्र गायकवाड यांचे ते चुलते होत. आज दुपारी ३ वाजता फत्तेश्वर मंदिराजवळील घोडनदी तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत . त्यांच्या पश्चात बंधू सोमनाथ गायकवाड, ३ मुले रामचंद्र ,हरिभाऊ,राजाराम गायकवाड,सुना,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *