नीरा नरसिहपूर,इंदापूर : प्रगतशील बागायतदार सर्जेराव रामचंद्र घोगरे (बापू) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन

560
नीरा नरसिंहपूर,इंदापूर : ( बाळासाहेब सुतार) : गणेशवाडी ता इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील बागायतदार सर्जेराव रामचंद्र घोगरे (बापू) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी समयी ते 78 वर्षाचे होते. निरा भिमा कारखान्याचे कर्मचारी राजेंद्र घोगरे व बागायतदार संजय घोगरे यांचे ते वडील होत.
 – प्रतिनिधी,(सा. समाजशील,नीरा नरसिहपूर,इंदापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *