टाकळी हाजी,शिरूर : टाकळी हाजी माळवाडी (ता.शिरुर) येथील सुशिला देवराम भाकरे (वय ८०) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना व नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे .त्यांची तीन मुले सिताराम देवराम भाकरे ,शिवाजी देवराम भाकरे ,लहू देवराम भाकरे हे उत्तम शेती करीत असून ते प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहे तर एक मुलगा रामदास देवराम भाकरे हे पारनेर साखर कारखान्यात वरिष्ठ अधिकारी होते.
– सतीश भाकरे,प्रतिनिधी,(सा.समाजशील,टा कळी हाजी)