विद्याधाम प्रशाला शिक्रापूर येथील दहावीचा निकाल ९२.४३ टक्के

399

शिक्रापूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :  विद्याधाम प्रशाला शिक्रापूर येथील दहावीचा निकाल ९२.४३ इतका लागला.परिक्षेला २९१ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २६९ विद्यार्थी पास झाले. निकालाची माहिती प्रशालेचे प्राचार्य आर.टी .शिंदे यांनी दिली. यामध्ये प्रगती गणेश पाटील ९३.२०%, घेगडे प्रतिक भरत ९४.४०%, विधाटे राजलक्षमी विश्वास ९२.२०% यांनी चांगले यश संपादन केले . गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी, शाळेचे पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी मुलांचे  कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *