दोंडाईचा, धुळे : रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा कडून रक्तदान शिबीर संपन्न

672

दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : येथे १ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सीनीअर्स ने जीवन ज्योती ब्लड बँक च्या साहाय्याने रक्त दान शिबीर आयोजित केले होते. यात सोहोनी हॉस्पिटल येथे व अहिंसा पॉलीटेकनिक कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात एकूण १४२ जनांनी रक्तदान केले. या शिबिर करिता प्रेसिडेंट डॉ सचिन पारख, सेक्रेटरी चेतन सिसोदीया, व्हाईस  प्रेसिडेन्ट डॉ. मुकुंद सोहोनी, अनुराधा सोहोनी, प्रोजेक्ट चेअरमन सौरभ मुणोत, आडवोकेट नितीन अयाचित, राजेश माखिजा, रवींद्र पाटील, सुमीत जैन, दीपक सराफ, डॉ. अनिल  धनगर, डॉ. राजेंद्र पाटील, राजेश भंडारी, राजेंद्र परदेशी व प्रिंसिपल गुप्ता सर, अहिंसा पॉलीटेकनिक व सर्व  कर्मचारी वर्ग रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनिअर्स यांनी विशेष परिश्रम घेतले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *