निरा नरसिंहपूर,ता.इंदापूर : खा.सुप्रिया सुळेंच्या अंकिता पाटील यांना शुभेच्छा!

1016

निरा नरसिंहपूर,ता.इंदापूर (-प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार) : खा.सुप्रियाताई सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांची नुकत्याच झालेल्या निवडणूकीमध्ये विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल सोमवारी नवी दिल्ली येथे अभिनंदन केले व भावी वाटचालींसाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या. तसेच या भेटीत खा.सुप्रिया सुळे यांनाही हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या भेटीत काॅग्रेसचे नेते व माजी मंञी हर्षवर्धन पाटील व खा.सुपिया सुळे या नेत्यांची विविध विषयांवर चर्चा झाली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *