बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा आयोजित कै.ग.दि.माडगूळकर स्मृती जिल्हा स्तरीय नाटयछटा स्पर्धा संपन्न 

784

शिक्रापूर, ता.शिरुर(-प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) : बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा आयोजित कै.ग.दि.माडगूळकर स्मृती जिल्हा स्तरीय नाटयछटा स्पर्धा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि.प. शाळा, वाबळेवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या  हस्ते प्रमाणपत्र आणि ट्राॅफी प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र आणि सर्व सहभागी शाळांना स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले. रोटरी क्लब सारसबाग, पुणे यांचे  विशेष सहकार्य मिळाले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरूणजी पटवर्धन (कोषाध्यक्ष – बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा) , किरणजी  येवलेकर ( कोषाध्यक्ष – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ,शाखा पिंपरी चिंचवड), रविंद्रजी देवधर (अध्यक्ष- इफ्ता, पुणे) , दिलीपजी हल्याळ (अध्यक्ष- एकपात्री कलाकार परिषद), पंकजजी  चव्हाण (अध्यक्ष-अधिरंग नाटयसंस्था),  मनोजजी डाळींबकर (दिग्दर्शक ,कलाकार) चित्तरंजन निजामपूरकर (नाट्य दिग्दर्शक), मा.विदयाजी भागवत (व्यावसायिक नाट्य कलाकार), दिपालीजी निरगुडकर (व्यावसायिक नाट्य कलाकार), रूपालीजी पाथरे ( अभिनेत्री) उपस्थित होते. कै.ग.दि.माडगूळकर स्मृती जिल्हा स्तरीय नाटयछटा स्पर्धेचा निकालात ३२ स्पर्धेत निवडले गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली अनिल ढमढेरे यांनी केले तर स्वागत नानखिले मॅडम यांनी केले. प्रास्ताविक बालरंगभूमी पुणे जिल्हा उपाध्यक्षा दिपाली बाळासाहेब शेळके यांनी केले. यावेळी अनेकांनी मनोगते व्यक्त केली.

शिवम सोमनाथ कोतवाल- जीवन  विकास मंदिर,शिरूर .ता.शिरूर, जि. पुणे

चौगुले विधी अभिषेक- तक्षशिला गुरुकुल पब्लिक स्कुल, पाटवस्ती,शिक्रापूर. ता.शिरूर. जि.पुणेमयंक शाहू मगर- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि.प.शाळा, वाबळेवाडी .शिक्रापूर ता.शिरूर, जि.पुणे
पूर्वा सयाजी गायकवाड- अनुष्का संजय तंटक  – रसिकलाल माणिकचंद धारीवाल इंग्लिश मिडीयम स्कुल, शिरूर जि.पुणे ३री चौथी गटामध्येअनन्या अभिजीत जाधव-  आणि मधुरा उत्तम काळे – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि.प.शाळा, वाबळेवाडी
राशी विवेक हांडे व तन्वी गणेश शेवाळे- न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी.ता.आंबेगाव  जि.पुणे.
पार्थ शाम घोणे- जि.प.शाळा पिंपळवंडी. ता.जुन्नर, जि.पुणे.
हर्षदा मिलिंद पवार व गौरी  नितिन ताकवणे- रसिकलाल माणिकचंद धारीवाल इंग्लिश मिडीयम स्कुल, शिरूर जि.पुणे  ५वी ६वी गटामध्ये 

साई बापू सोनवणे- तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय, निर्वी. ता.शिरूर. जि.पुणे
यक्षाली हरीष जोशी – न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी ता.आंबेगाव ,जि.पुणे  पायल सुरेश म्हस्के ,
श्वेता राजू गामे ,
भक्ती शिवानंद राक्षे
शौर्य उल्हास वळसे व स्नेहा गाडीलकर- रसिकलाल माणिकचंद धारीवाल इंग्लिश मिडीयम स्कुल, शिरूर
मयूर संतोष दरेकर,
दुर्वा पांडुरंग गाडेकर व हर्षदा योगेश पाटील- जि.प.शाळा, लोणीकंद. ता.हवेली, जि.पुणे
अप्पा ग्रेसी राजू- ज्ञानव्रधिनी विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम  प्रायमरी स्कुल ,तळेगाव-ढमढेरे.ता.शिरूर, जि.पुणे
वरद संजय भंडारे – शिरूर  (वैयक्तिक सहभाग) ७वी ते ९वी गटामध्ये

मानस मंगेश काळे व सानिका परमेश्वर जगताप- स्वा.सै.आर.बी.गुजर प्रशाला, तळेगाव-ढमढेरे. ता.शिरूर, जि.पुणे 

श्रुती सचिन गावडे व समिक्षा दत्तात्रय गांजाळे- न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी. ता.आंबेगाव, जि.पुणे

आकांक्षा अशोक लामखेडे व सप्तमी हरेश पैठणकर- रसिकलाल माणिकचंद धारीवाल इंग्लिश मिडीयम स्कुल, शिरूर
प्रिती किशोर दौंडकर- विद्या विकास मंदिर, निमगाव- म्हाळूंगी. ता.शिक्रापूर,जि. पुणे
सिध्दी विलास गोरडे -ज्ञानमंदिर  हायस्कूल, आवळे.ता.जुन्नर, जि.पुणे




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *