सराटीत आपले सरकार सेवा केंद्र सुरु 

436
       निरा नरसिंहपुर,इंदापूर : (प्रतिनिधी बाळासाहेब सुतार) – सराटी येथे आपले सरकार सेवा केंद्र सुरु झाले असून या केंद्राचे उदघाटन सरपंच रमेश कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.शासनाचे विविध दाखले, योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या आपले सरकार सेवा केंद्रच्या माध्यमातून केले जात असल्याने नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकाटे यांनी याप्रसंगी केले.
      यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबा कोकाटे, अॅ ड. राहुल जगदाळे, ग्रामसेवक हनुमंत पाटिल, हुसेन तांबोळी आदि मान्यवर उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *