जि.प. प्राथमिक शाळा, शिक्रापूर येथे विज्ञान प्रदर्शन व बालविज्ञान मेळावा उत्साहात संपन्न 

577

शिक्रापूर, ता.शिरुर  (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) : आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जि.प. प्राथमिक शाळा, शिक्रापूर येथे विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन व बालविज्ञान मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर शाळेतील बाल शास्त्रज्ञांनी विज्ञानातील विविध संकल्पनावर आधारित विविध प्रयोग स्वतः तयार करून प्रदर्शनात शिक्रापूर, ता.शिरुर  (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) : आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जि.प. प्राथमिक शाळा, शिक्रापूर येथे विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन व बालविज्ञान मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर शाळेतील बाल शास्त्रज्ञांनी विज्ञानातील विविध संकल्पनावर आधारित विविध प्रयोग स्वतः तयार करून प्रदर्शनात मांडले होते. प्रदर्शनात हवेच्या दाबावर आधारित विविध साहित्य तयार करण्यात आले होते. तसेच एटीएम मशीन, ग्रीन हाऊस, बीगर मातीची शेती, पाण्याच्या दाबावर आधारित विविध प्रयोग, हवेच्या दाबावर आधारित क्रेन, पवन चक्की, पाण्यावर चालणाऱ्या स्वयंचलीत बोटी, तसेच घनतेचे प्रयोग, चुंबकाचा वापर करूनकचर्‍यातील वस्तू बाहेर काढणे, जनित्र, नाचणारा रोबोट, कुलर असे विविध प्रकारची उपकरणे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  बाळासाहेब सासवडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनास जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच याप्रसंगी शिक्रापूर ग्रामपंचायतचे सरपंच जयश्री भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य  नवनाथभाऊ सासवडे, जयश्री  दोरगे यांनी भेट देऊन मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले व उद्याच्या भावी शास्त्रज्ञ मुलांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक संघ, शिक्षक-पालक संघ, ग्रामस्थ पालक, सर्व शिक्षक व  विद्यार्थी हे सर्व उपस्थित होते.मांडले शिक्रापूर, ता.शिरुर  (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) : आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जि.प. प्राथमिक शाळा, शिक्रापूर येथे विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन व बालविज्ञान मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर शाळेतील बाल शास्त्रज्ञांनी विज्ञानातील विविध संकल्पनावर आधारित विविध प्रयोग स्वतः तयार करून प्रदर्शनात मांडले होते. प्रदर्शनात हवेच्या दाबावर आधारित विविध साहित्य तयार करण्यात आले होते. तसेच एटीएम मशीन, ग्रीन हाऊस, बीगर मातीची शेती, पाण्याच्या दाबावर आधारित विविध प्रयोग, हवेच्या दाबावर आधारित क्रेन, पवन चक्की, पाण्यावर चालणाऱ्या स्वयंचलीत बोटी, तसेच घनतेचे प्रयोग, चुंबकाचा वापर करूनकचर्‍यातील वस्तू बाहेर काढणे, जनित्र, नाचणारा रोबोट, कुलर असे विविध प्रकारची उपकरणे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  बाळासाहेब सासवडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनास जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच याप्रसंगी शिक्रापूर ग्रामपंचायतचे सरपंच जयश्री भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य  नवनाथभाऊ सासवडे, जयश्री  दोरगे यांनी भेट देऊन मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले व उद्याच्या भावी शास्त्रज्ञ मुलांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक संघ, शिक्षक-पालक संघ, ग्रामस्थ पालक, सर्व शिक्षक व  विद्यार्थी हे सर्व उपस्थित होते.होते. प्रदर्शनात हवेच्या दाबावर आधारित विविध साहित्य तयार करण्यात आले होते. तसेच एटीएम मशीन, ग्रीन हाऊस, बीगर मातीची शेती, पाण्याच्या दाबावर आधारित विविध प्रयोग, हवेच्या दाबावर आधारित क्रेन, पवन चक्की, पाण्यावर चालणाऱ्या स्वयंचलीत बोटी, तसेच घनतेचे प्रयोग, चुंबकाचा वापर करूनकचर्‍यातील वस्तू बाहेर काढणे, जनित्र, नाचणारा रोबोट, कुलर असे विविध प्रकारची उपकरणे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  बाळासाहेब सासवडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनास जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच याप्रसंगी शिक्रापूर ग्रामपंचायतचे सरपंच जयश्री भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य  नवनाथभाऊ सासवडे, जयश्री  दोरगे यांनी भेट देऊन मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले व उद्याच्या भावी शास्त्रज्ञ मुलांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक संघ, शिक्षक-पालक संघ, ग्रामस्थ पालक, सर्व शिक्षक व  विद्यार्थी हे सर्व उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *