तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.प्रज्ञा घोरपडे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान  

387

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : अखिल माळी युवा मंच महाराष्ट्र राज्य शिरुर तालुका अध्यक्ष सचिन जकाते यांच्या हस्ते  तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.प्रज्ञा घोरपडे यांना कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय किसान मजदुर महासंघाचे विकास नरके, आरती भुजबळ, चेतना ढमढेरे, सपना जकाते, संतोष दत्तात्रय भुजबळ, कैलास केवटे, विराज केदारी, संतोष खेडकर, शिरिषा कोल्हे, विनायक खेडकर, दताञय सोनवणे, नितीन राऊत, चंद्रकांत गायकवाड, युवराज जकाते, रांजेद्र नरके, काळुराम भुजबळ, दादाभाऊ नरके, दिलीप झगडे, प्रविण झोडगे, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *