शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन संपन्न – अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन 

709

शिरुर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शहर शिवसेना,युवासेना महिला आघाडी व श्रीराम सेना शिरूर यांचा वतीने वंदनीय,शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन काल दि. १८ ला शिरूर येथे संपन्न झाला. यानिमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.

यावेळी शिवसेनेचे शिरूर तालुकाध्यक्ष सुधीर फराटे, शिरूर आंबेगाव तालुकाध्यक्ष गणेश जामदार, माजी  नगरसेवक दादाभाऊ वाखारे, युवासेना शहर प्रमुख सुनिल जाधव, रविंद्र धनक, मंगेश कवाष्टे, सचिन खामकर, रवींद्र खांडरे, कैलास भोसले, राजेंद्र शिंदे, नगरसेवक मंगेश खांडरे, निलेश गाडेकर, संदीप गायकवाड, संजय देशमुख, मुज्जफर कुरेशी, बलराज मल्लाव, योगेश ओव्हाळ, पोपट ढवळे,  सुशांत कुटे, अविनाश जाधव, रणजित गायकवाड, अनिल बांडे, स्वप्नील रेड्डी, महेंद्र येवले, संपत दसगुडे, रविंद्र गुळादे, महेश भोसले, आकाश क्षिरसागर, दत्तात्रय शिंगोटे, आकाश चौरे तसेच अनेक शिवसैनिक व विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी पत्रकार व शिरुरकर उपस्थीत होते.
उपस्थित मान्यवरांनी यावेळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करीत आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *