समाजशील न्यूज गृहराज्य मंत्री देसाईंच्या फेसबुक पेजवर

481

मंगरुळपीर, वाशिम (-प्रतिनिधी, अमोल रघुवंशी) : सोशल मीडिया ताज्या बातम्यांसाठी वाचकांकडून प्राधान्याने बघितले जातात. राज्यातील ठळक राजकीय घडामोडी, त्याचबरोबर शहरातील राजकीय घडामोडींसाठी ऑनलाईन वाचक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. शिव संपर्क अभियाना अंतर्गत शंभूराजे देसाई नुकतेच वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयचे उदघाटन केले आणि  यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. समाजशील न्यूजचे वाशिम ब्युरो चिफ अमोल रघुवंशी (ठाकुर) यानी शंभूराजे देसाई याना प्रश्न केले आणि त्यावर खुलासा देत त्यांनी समाजशील न्यूज ची दखल घेतली असुन त्यांनी ती न्यूज आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *