जपानच्या यामगुचीला पराभूत करून सिंधूचा सेमीफायनलमध्ये प्रवेश

297
समाजशील वृत्तसेवा : टोकियो इथं सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू पी.व्ही  सिंधूने जपानच्या यामगुचीला 21-13, 22-20  ने पराभूत करत सेमीफायनलमध्ये केला आहे. सिंधीच्या अशा जबरदस्त खेळीमुळे भारताची पदकाची अपेक्षा वाढली आहे. सिंधु जर सेमीफायनलमध्ये जिंकली तर देशासाठी आणखी एक पदक निश्चित आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *