रामभाऊ गावडे यांचे निधन 

1166
शिरूर,पुणे (सा.समाजशील वृत्तसेवा) : कवठे येमाई ता.शिरूर येथील वयोवृद्ध बागायतदार शेतकरी रामभाऊ दगडू गावडे (गावडे-दाभाडे वस्ती) यांचे आज दि. १९ सायंकाळी सव्वा सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९२ वर्षांचे होते.मृत्यू पश्चात पत्नी कासाबाई,मुलगा एकनाथ,राजेन्द्र,सुना,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे. भाऊसाहेब व बबन गावडे यांचे ते आजोबा होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *