नगर रोड हवेली डॉक्टर असोशिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ.श्रीकांत भुजबळ तर उपाध्यपदी डॉ.महेंद्र दुशींग यांची निवड

250
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : नगर रोड हवेली डॉक्टर्स असोसिएशन या नवीन असोसिएशन (NRHDA) कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदी डॉ.श्रीकांत भूजबळ, उपाध्यक्ष पदी डॉ.महेंद्र दुशींग, सचिव पदी डॉ.अनिल गावडे, खजिनदार पदी डाॅ.राकेश कंद, सह सचिव पदी डॉ.देवेंद्र नहार, सहखजिनदार पदी डॉ.विशाल पाखरे, क्रिडा कमिटी डॉ.वरूण टोमके, डॉ.महेश देशमुख, डॉ.विठ्ठल बिराजदार, डॉ.अक्षय खांदवे, सामाजिक व सांस्कृतिक कमिटी डॉ.मनोज पाटील, डॉ.ऋषीकेश सुर्यवंशी,डॉ.रोहीणी मते, डॉ.ऋत्वीजा भुजबळ, CME व आऊटडोअर कमिटी – डॉ.भूषण सुर्यवंशी, डॉ.प्रदिप बोडखे, डॉ.भरत शितोळे, न्यायवैद्यकिय सल्लागार कमिटी- डॉ.रघुनाथ रामकर, डॉ.महेश वेताळ, डॉ.सागर शिंदे, वुमन्स फोरम – डॉ.रोहीणी मते, डॉ.रजनी नहार, डॉ.मधूबाला शितोळे, डॉ.रुपाली सासवडे व डॉ.सविता हेगडकर खरात अशी निवड करण्यात आली. यावेळी नुतन कार्यकारिणीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी आपले मनोगते व्यक्त केली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *