राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी मूकबधिर मुलांसोबत स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव केला साजरा

246

(समाजशील वृत्तसेवा) : सध्याच्या वातावरणाची काळजी घेता उमरखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेत्यांनी स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव श्री मधुकर नाईक मूकबधीर विद्यालयाच्या विद्यार्थांसोबत साजरा केला. आपण सर्वगुण संपन्न आहोत आपण आपली व्यथा सगळ्यांसमोर मांडू शकतो पण त्या दिव्यांग मुलांच्या व्यथा लक्षात घेता उमरखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते माननीय अंकित राठोड व Ritcon कंपनी चे आदित्य राठोड आणि इतर सदस्य मिळून श्री मधुकर नाईक मूकबधीर विद्यालयाच्या विद्यार्थांसोबत स्वातंत्र्य दिनाचं अमृत महोत्सव साजरा केला आणि सोबतच त्यांना गरम पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी त्यांना हिटर भेट दिला. यावेळी दिव्यांग मुलांनी त्यांचे आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *